कोरोंना (Covid 19) या वैश्विक समस्येतुन सावरण्यासाठी समर्थ सहकारी बँक आपल्या सर्व ग्राहकांसाठी घेऊन येत आहे समर्थ सहकारी आत्मनिर्भर कर्ज योजना!!! योजनेची वैशिष्टे खालील प्रमाणे …

वैशिष्टे :

फायनान्सीयल इंक्लुजन ची स्वप्नपूर्ती करणारी योजना

आकर्षक व्याजदर

अत्यल्प प्रोसेसिंग फी

कमीत कमी मार्जिन रक्कम

कर्ज मुदतीमध्ये लवचिकता

तारणामध्ये लवचिकता

आणि बरच काही ……………

अधिक माहिती साठी आजच आपल्या नजिकच्या शाखेशी संपर्क करा